आपले योगदान संपादन

आपण या प्रकल्पावर सक्रिय झालेला आहात हे पाहून आनंद झाला, मी सुद्धा थोडेफ़ार बदल करणे आणि तांत्रिकदृष्ट्या या प्रकल्पात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आपल्या कामात हव्या असणाऱ्या काही महत्वाच्या बाबींची मला जर माहिती दिलीत तर ते साचे, ती अवजारे मी या प्रकल्पावर आणण्याचा प्रयत्न करीन. QueerEcofeminist (चर्चा) १८:५३, १४ जुलै २०२१ (UTC)Reply


नक्कीच. तुमचे साहाय्य लागणारच आहे. इथे विकिपुस्तक तयार करताना पृष्ठांची रचना कशी करायची ह्याबाबत काही तरी करायला हवे. उदा. अनुक्रमणिकेत सगळी पृष्ठे आपोआप जोडता येतील ह्यासाठी काय करता येईल? सुशान्त देवळेकर (चर्चा) ०९:४१, १५ जुलै २०२१ (UTC)Reply

हो काही साचे आहेत त्यासाठी, मी इंग्रजी पुस्तकांमध्ये तपासून इथे ते आयात करीन आज उद्या कडे. QueerEcofeminist (चर्चा) १२:३६, १८ जुलै २०२१ (UTC)Reply