संपूर्ण शिक्षण/ शारीरिक शिक्षण

शारीरिक शिक्षणाचे घटक

श्रीमाताजींनी यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश केलेला आहे.

१) शरीरावरील नियंत्रण - यामध्ये चांगल्या सवयी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. मलमूत्र विसर्जन, आहार, विश्रांती, निद्रा, मनोरंजन, आरोग्य आणि स्वच्छता यांच्या सवयी यांचा समावेश होतो. २) शरीराच्या विविध अंगांचा विकास ३) काही दोष असल्यास, व्यंग असल्यास त्याच्यात सुधारणा घडवून आणणे.[१]

शारीरिक शिक्षणाद्वारे विकसित करायची मूल्ये १) आरोग्य २) सामर्थ्य ३) लवचिकता ४) आकर्षकता / डौलदारपणा ५) सौंदर्य

शारीरिक शिक्षणासंबंधी श्रीमाताजींनी व्यक्त केलेले विचार १) शरीराचे शिक्षण हे जन्मापासूनच सुरू केले पाहिजे आणि ते आयुष्यभर चालू राहिले पाहिजे.

संदर्भ

  1. R.N.Pani (2007) Integral Education - thought and practice : Pg 301