प्राणिक शिक्षणाचे घटक
श्रीमाताजीनी प्राणिक शिक्षणामध्ये (Vital Education) पुढील घटकांचा समावेश केला आहे.
१) ज्ञानेद्रियांचे विकसन २) सौंदर्यदृष्टीचा विकास आणि ३) स्वभाव परिवर्तन यांचा समावेश होतो.