संपूर्ण शिक्षण/ आध्यात्मिक शिक्षण

आध्यात्मिक शिक्षण (Spiritual Education) यामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो. परमेश्वर हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात स्थिर असून ब्रह्मांड जिंकण्याची ही ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजत असते. तिला ओळखण्याची व जागृत करण्याची आवश्यकता आहे.