"स्त्रीवाद, संकल्पना आणि सिध्दांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब. Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
 
== सामाजिक वर्जितता(परिघीकरण) ==
सामाजिक वर्जितता(परिघीकरण)[[:w:Social exclusion]] ही संकल्पना ही प्रामुख्याने सामाजिक उपेक्षितता किंवा सामाजिक स्तर अधोगीतीकरण या अर्थाने वापरली जाते. हा शब्द युरोप मध्ये सर्रासपणे हा वापरला जातो,परंतु हा कल्याणकारी धोरण म्हणून प्रथम फ्रान्स या देशामध्ये 1974 साली अनेक वंचित समुहांना जसे बेघर, गरीब, बेकार, व्यसनाधीन, वेश्या ई. समूहांना राज्याच्या धोरणात समविष्ट करण्यास पुढे आली. सामाजिक वर्जितता ही अशी एक गतिशील आणि बहुआयामी संकल्पना मानली जाते की ज्यातून व्यक्ति किंवा समूह हे समाजाच्या आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय जीवनात पूर्णपणे किंवा अंशतः सहभागी होण्यास अडचणी निर्माण होतात व परिणामी असे समूह किंवा व्यक्ति यातून समजाच्या सर्व परीक्षेत्रातून बाहेर फेकले जातात<ref>सेन, अमर्त्य. 2003. डेवलपमेंट अॅजॲज फ्रीडम. केंब्रिज प्रकाशन, यू.के. पु।198. </ref>
 
==भारतीय स्त्रीवाद ==