"स्त्रीवाद, संकल्पना आणि सिध्दांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान "स्त्रीवाद म्हणजे स्त्री केंद्रित व्यवस्था आणण्यास कार्यरत असल..."
 
No edit summary
ओळ ९:
 
भारतीय समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुषांची निखळ मैत्री, निरामय प्रेमसंबंध धारणेत अडथळे आहेत. असे समान पातळीवरचे स्त्री-पुरुष संबंध, प्रेमासारख्या अस्सल जिवंत, उत्कट संवेदना ठरावीक सत्तासंबंधाच्या प्रदूषित पर्यावरणामुळे अ-वास्तव ठरतात.<ref>Google's cache of http://www.miloonsaryajani.com/node/234. It is a snapshot of the page as it appeared on 14 Dec 2009 20:25:40 GMT.</ref>
 
 
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}