विरामचिन्हे दोन प्रकारची असतात. एक विराम दर्शवणारी व दुसरी अर्थबोध करणारी. []

  • थांबा - मजकूर वाचताना योग्य त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता :
    • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन
    • अर्धविराम (;)  : स्वल्पविरामपेक्षा अधिक काळ थांबण्यासाठी, वाक्यातील एखादा महत्वाचा मुद्दा झाल्या नंतर पुढच्या मुद्याकडे वळण्यापुर्वी.
    • पूर्णविराम (.) : वाक्य संपल्याचे निर्देशीत करण्यासाठी.
  1. http://www.manogat.com/node/7604