मिसळ
कडधान्याच्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळमध्ये बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे. मिसळीबरोबर मठ्ठा आवडीने पितात.
मिसळ | |
---|---|
वाढ | ४ |
वेळ | ३० मिनिटे |
काठीण्य पातळी |
मिसळीकरता नाशिक,पुणे आणि कोल्हापूर ही तीन गावे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध मिसळ नाशिक येथे मिळते.
गावोगावच्या प्रसिद्ध मिसळी
संपादन- वडोबाची मिसळ
- मिसळ मंडळ
- निखारा मिसळ
- उपवासाची मिसळ
- पुणेरी मिसळ
- कोल्हापुरी मिसळ
- हिरव्या रश्श्याची ग्रीन मिसळ
- नाशिकची माउली मिसळ
पहा : पुणेरी मिसळ
इतर माहिती
संपादनसंदर्भ :
उत्तम मिसळ मिळणारी ५१ ठिकाणे https://marathipahunchar.blogspot.in/2015/06/misal-pav.html