मालपुआ रबडी हा एक गोड खाद्यपदार्थ आहे.तो मालपुआरबडी या दोन पाककृतींचे एकत्रिकरण आहे.

मालपुआ रबडी
Rabdi_Malpua
वाढ
वेळ ३तास
काठीण्य पातळी

मालपुआ साहित्य

संपादन

१ वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक, पाव वाटी बारीक रवा, पाव लिटर दूध, ४ चमचे पिठीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, बदामाचे काप आवश्क्तेनुसार, तेल किवा तूप.

रबडी साहित्य

संपादन

१ लिटर फॅट दूध, अर्धी वाटी साखर, २ थेंब केवडा इंसेन्स, वेलची पूड, गुलाब पाकळ्या.

रवा, मैदा, कणीक, व पिठीसाखर एकत्र करा. दूध घालून घट्टसर भिजवा. २-३ तास झाकून ठेवा. खोलगट तव्यावर किवां नॉन स्टिक पॅनवर तूप लावून त्यावर तयार मिश्रण १ डावभर घाला. तूप सोडून दोन्ही बाजूंनी बदामी रंगावर मालपुवे भाजावे. दुध आटवून पाव लिटर राहील एवढे करा. त्यात साखर, बदाम काप, काजू, पिस्ता पण घाला. वेलची व इंसेन्स घाला. तयार मालपुव्यावार रबडी घालून गुलाब पाकळ्या घालून सजवा.