महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/वृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश
वृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश
संपादनस्वरूप
संपादनह्या कोशात वृत्तपत्रविद्येतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
संपादन- वृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश; २००३; वृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश-समिती; १९८३ (पु.मु. १९८७); भाषासंचालनालय; मुंबई