महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/वाणिज्यशास्त्र-परिभाषा-कोश
वाणिज्यशास्त्र-परिभाषा-कोश
संपादनस्वरूप
संपादनह्या कोशात वाणिज्यशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
संपादन- वाणिज्यशास्त्र-परिभाषा-कोश; आ. २री भाषा-सल्लागार-मंडळ, वाणिज्यशास्त्र-उपसमिती; १९८५; भाषासंचालनालय; मुंबई