महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/राजभाषा परिचय (कार्यरूप व्याकरण)
राजभाषा परिचय (कार्यरूप व्याकरण)
संपादनस्वरूप
संपादनराजभाषा परिचय या पुस्तकातील व्याकरणपाठ हा भाग वेगळा करून राजभाषा परिचय (कार्यरूप व्याकरण) या पुस्तकाद्वारे प्रकाशित केलेला आहे.
प्रकाशनाचे तपशील
संपादन- राजभाषा परिचय (कार्यरूप व्याकरण); १ली आ. १९८८; भाषा संचालनालय; मुंबई