महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/मानसशास्त्र-परिभाषा-कोश
मानसशास्त्र-परिभाषा-कोश
संपादनस्वरूप
संपादनह्या कोशात मनोविज्ञानातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
संपादन- मानसशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, मानसशास्त्र-परिभाषा-कोश-उपसमिती; १९९१; भाषासंचालनालय; मुंबई