महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/मराठी लघुलेखन
मराठी लघुलेखन
संपादनस्वरूप
संपादनमराठी लघुलेखन करण्यास उपयुक्त असे विविध पाठ या पुस्तकात समाविष्ट आहेत.
प्रकाशनाचे तपशील
संपादन- मराठी लघुलेखन; भाषा-सल्लागार-मंडळ; १ली आ. १९६३; २री आ. १९७५; ३री आ. १९८२; (पु. मु.) १९८४; ४थी आ. १९८६; ५वी आ. १९९७; ६वी आ.२००९; भाषासंचालनालय; मुंबई