महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/प्रशासनिक लेखन
प्रशासनिक लेखन
संपादनस्वरूप
संपादनयामध्ये प्रशासनिक लेखन सुलभतेने करण्यासाठी प्रशासनिक लेखन : दिशा व स्वरूप, मसुदे व टिप्पणी लिहिण्यासंबंधी सूचना, टिप्पणी लेखन, पत्रलेखन इ. विविध विभाग समाविष्ट केले आहेत.
प्रकाशनाचे तपशील
संपादन- प्रशासनिक लेखन; भाषा-सल्लागार-मंडळ; आ.१ली १९६६; आ.२री (सुधारित) १९९२; (पु.मु.२०००); भाषासंचालनालय; मुंबई