महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/तत्त्वज्ञान-व-तर्कशास्त्र-परिभाषा-कोश
तत्त्वज्ञान-व-तर्कशास्त्र-परिभाषा-कोश
संपादनस्वरूप
संपादनह्या कोशात तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र ह्या दोन क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
संपादन- तत्त्वज्ञान-व-तर्कशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ; १९७६ (पु.मु. २००९); भाषासंचालनालय; मुंबई