महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/जीवशास्त्र-परिभाषा-कोश
जीवशास्त्र-परिभाषा-कोश
संपादनस्वरूप
संपादनह्या कोशात वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र ह्या दोन क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
संपादन- जीवशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, वनस्पतिशास्त्र-परिभाषा-उपसमिती आणि प्राणिशास्त्र-परिभाषा-उपसमिती; १९८४; भाषासंचालनालय; मुंबई