महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश/मोल्सवर्थ डिक्शनरी
ए डिक्शनरी, मराठी-इंग्लिश
संपादनप्रकाशनाचे तपशील
संपादन- मोल्सवर्थ जेम्स, ए डिक्शनरी, मराठी ॲण्ड इंग्लिश. (१८३१), साहाय्य : थॉमस कॅण्डी आणि जॉर्ज कॅण्डी, मुंबई
- मोल्सवर्थ जेम्स, ए डिक्शनरी, मराठी ॲण्ड इंग्लिश. सुधारित आणि विस्तारित आ. २री (१८५७), साहाय्य : थॉमस कॅण्डी आणि जॉर्ज कॅण्डी, मुंबई सरकार, गव्हर्नमेंट एज्युकेशन सोसायटीचा छापखाना, मुंबई
शब्दकोशाचे स्वरूप
संपादनउपलब्धता
संपादनशोधसुकर स्वरूप
संपादनहा शब्दकोश शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया ह्या प्रकल्पांतर्गत शोधसुकर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.