बटाटावडा किंवा बटाटेवडा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे.

बटाटेवडा
The_famous_maharashtrian_vada_pav...
वर्ग वडा
वेळ 45
काठीण्य पातळी

बटाटेवडा हा तेलात तळलेला खाद्यपदार्थ आहे. तो दिसायला गोलाकार असतो. त्याचे वरचे आवरण हे द्रवरूप डाळीच्या पिठाचे असते (जे तळल्यावर घट्ट होते), व आतमध्ये उकडलेल्या व फोडणी दिलेल्या बटाट्यांचे मसालायुक्त मिश्रण असते. या वड्याला इंडियन बर्गर असे सुद्धा म्हणतात.

वडा-पाव या खाद्यपदार्थातील वडा हा प्रमुख घटक म्हणजे बटाटेवडाच होय.

वडा-पावच्या गाडीवर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचा रोजगार चालतो. महाराष्ट्रातात रोजगारासाठी आलेले अनेक गरिबांचे वडापाव हे अन्न आहे.

बटाटा वडा रेसिपी