प्रबंध लेखन कसे करावे ?
लेखन सराव
संपादनखालील पद्धतीचे लेखन सरावात असणे साहाय्यभूत होऊ शकते.[१]
- संशोधन प्रस्ताव लेखन
- पुस्तक वृत्तांकन अथवा समीक्षा लेखन
- प्रकल्प वृत्त लेखन
- कॉन्फरन्सचे सारांश लेखन
- वरिष्ठांसाठी लिहिलेली वृत्ते
- स्वत:च्या कल्पना नोंदवण्याची डायरी
- स्वत:च्या सादरीकरण अथवा लेक्चर साठी नोट्स काढणे