पुरी
पुरी हा बव्हंशी गव्हाच्या पिठापासून तेलात तळून केलेला भारतातील एक खाद्यपदार्थ आहे. पुरी बरोबर बटाटा भाजी बरोबरआवडीने खातात. याच पुऱ्या साखरेच्या पाका मध्ये भिजवत ठेऊन गोड पुरी म्हणून खाता येते.
हा लेख खाद्यपदार्थ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पुरी, ओरिसा.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चित्रदालन
संपादन-
पुरी
-
फुगलेली गरम पुरी
-
पातळ ब्रेड तेलात तळलेली आणि चणा बटाटा आणि गोड सांजाबरोबर खावी.