पाणीपुरी हे अतिशय चवीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे.त्यामध्ये पुरी,चिंचेची चटणी,पुदिना चटणी असते.पाणीपुरी बरोबरच शेवपुरी ही आवडीने खाल्ली जाते.

पाणीपुरी

अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाणीपुरी आवडीने खातात.हा पदार्थ सर्वत्र सहजपणे मिळतो.फिरायला गेल्यावर लोकांचा हा पदार्थ खाण्याकडे खूप कल असतो.

चित्रदालन

संपादन