तांब्याभांडे
तांब्याभांडे हे एक पाणी साठवण्याचे आणि पिण्याचे साधन आहे.
स्वरूप
संपादनतांब्या हे सर्वसाधारण तांबे, पितळ, चांदी, स्टील इ. धातूचे असतात. जुन्या काळात तांब्याचा तांब्या वापरण्याची पद्धत होती. यामध्ये पाणी साठवून ठेवत असत. व ते पाणी भांड्याच्या किंवा फुलपात्राच्या सहायाने प्याले जात असे.
फायदे
संपादनतांब्याच्या तांब्यातून पाणी पिण्याला आयुर्वेदिक दृष्ट्या फार महत्त्व आहे.
चित्रदालन
संपादन-
तांब्याचा तांब्या
-
तांब्याचे फुलपात्र
-
पितळेचा तांब्या