जवसाची चटणी
जवसाची चटणी ही जवसापासून बनवलेली आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात व भारतीय उपखंडात प्रचलित असलेली चटणी आहे.
गुणधर्म
संपादनजवस हे आरोग्यासाठी उपयोगी मानले जाते. जवस खाल्याने हाडांना बळकटी येतात.[१]त्यामुळे आहारात जवसाची चटणी समाविष्ट केली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ↑ "#healthtips : जवस खाण्याचे फायदे". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2019-11-30. 2021-06-02 रोजी पाहिले.