चित्रान्न (Kannada: ಚಿತ್ರಾನ್ನ) ही भातापासून केली जाणारी दक्षिण भारतीय पाककृती आहे.[]

चित्रान्न
जेवणातील कोर्स नाष्टा म्हणून आणि कधी कधी जेवणातील एक जिन्नस म्हणून
उगम भारत
प्रदेश किंवा राज्य कर्नाटक
अन्न वाढण्याचे तापमान गरमागरम
मुख्य घटक भात
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य लिंबाचा रस, शेंगदाणे, मिरच्या, हळद, मोहरी इत्यादी
भिन्नता लिंबू चित्रान्न, कांदा चित्रान्न, आंबा चित्रान्न, नारळी चित्रान्न
तत्सम पदार्थ फोडणीचा भात

विविध प्रकार

संपादन

शिजवते वेळी वापरल्या गेलेल्या घटकांवरून चित्रान्नाचे विविध प्रकार निर्माण झाले आहेत.[]

  • लिंबू चित्रान्न: हा तांदूळ हळद आणि लिंबाचा रस मिसळून बनविला जातो.
  • कांदा चित्रान्न : भाजलेले कांदे, मोहरी, चणा आणि हिरव्या मिरच्या यात मिसळल्या जातात.
  • आंबा चित्रान्न  : कैरीचे तुकडे तांदळात मिसळले जातात.
  • नारळी चित्रान्न  : नारळाचा किस आणि मोहरीचे दाणे पेस्ट म्हणून तांदळात मिसळले जातात.

संदर्भ

संपादन
  1. "Make South Indian-Style Mango Rice (Mavinakayi Nellikai Chitranna) To Bid Adieu To Mangoes". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-27 रोजी पाहिले.
  2. "Make South Indian-Style Mango Rice (Mavinakayi Nellikai Chitranna) To Bid Adieu To Mangoes". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन