चिकित्सामक विचार कसा करावा

मनाचा खुलेपणा

संपादन

चिकित्सामक विचारपद्धती जोपासण्याकरीता मनाचा खुलेपणा जोपासला जावयास हवा. नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय.

बौद्धीक कौशल्य

संपादन
  • विश्लेषण,
  • संकल्पनीकरण,
  • व्याख्या निश्चिती,
  • परिक्षण,
  • अनुमान,
  • ऐकणे,
  • प्रश्न विचारणे,
  • तर्क/युक्तीवाद/विधान मांडणी,
  • संश्लेषण (सिंथेसीस)

चिकित्सामक विचारकर्त्याची वैशिष्ट्ये

संपादन

चिकित्सामक विचारकर्ते

  • जिज्ञासूपणा,
  • दृष्टीकोण व्यापक करण्याची आणि आपल्या ज्ञानाचा परीघ विस्तारण्याची उत्कंठा जोपासतात.
  • संबंधीत विषयाबद्दल योग्य माहिती करून घेण्याच्या दिशेने कार्यरत असतात.
  • अनिश्चितता हाताळू शकतो.
  • आपल्याला कोणत्या भागाबद्दल काय माहित नाही हे माहित करून घेण्यास प्राधान्य देतो
  • ते ग्राह्य पुराव्यांकरता आणि ग्राह्य पुराव्यांवर आधारीत उत्तराची वाट पहाण्याची तयारी ठेवतात.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन