चर्चा:गझलेची बाराखडी

prataadhikaar naaheet mhaNoon he paan kaadhaNyaachee kaahee garaza naahee. hey prataadhikaar wikibooks laa aahet ase samajaave.

Chittaranjan Suresh Bhat

Dear Chittaranjan
While we thank you for the authority you are giving in this respect to wikibooks, We apreciate the fact that you seem to be one of the family member of respected poet सुरेश भट still we do have few minor concerns in this respect. One is copyright officialy seems to be in the name of श्रीमती पुष्पा सुरेश भट . We request your goodselves to creat an account at wikibooks in your name and make the declaration in a format which may be simmiller to the following.

Thanks and regards

Mahitgar १४:०५, ६ May २००७ (UTC)

प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा संपादन

"मी ( नाव: ।टोपण नाव: ) अशी उद्घोषणा करतो की ".........."ह्या शीर्षकांचे या ".... दुव्या "(...या स्रोतांत प्रकाशित) वरील संपूर्ण लेखन/छायाचित्र माझे मूळ लेखन आहे.त्याचा प्रताधिकार माझ्याकडे आहे. इथे नमूद केलेले हे लेखन (पर्याय-.....या संकेतस्थळा वरील माझे सर्व लेखन/छायाचित्र) मी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने , बौद्धिक संपत्ती व प्रताधिकारातून मुक्त करत आहे.या नमूद लेखन/छायाचित्राचा उपयोग कुणीही,माझ्या कोणत्याही बंधना शिवाय,( कायद्यांची इतर बंधने असतीलतर,अशी व्यक्ती, स्व-जबाबदारीवर ) कोणत्याही स्वरूपात वापर सार्वजनिक स्वरूपात करू शकते.

प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणेचा एक उद्देश्य असे लेखन विकिपीडिया किंवा तीच्या सहप्रकल्पा अंतर्गत संबधीत संकेत स्थळांवतर अंशिक किंवा संपूर्ण स्वरूपात वापरले जाण्याची शक्यता असुन ,Wikipedia येथे केलेले कोणतेही लेखन क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स आणि GNU Free Documentation License (अधिक माहितीसाठी Wikipedia Project:Copyrights पाहा) अंतर्गत मुक्त उद्घोषित केले आहे असे गृहीत धरले जाईल याची मी/ आम्ही नोंद घेतली आहे. लेखनाचे मुक्त संपादन आणि मुक्त वितरण करण्यास माझी कोणतीही आडकाठी नाही.


नाव तारीख स्थळ

"गझलेची बाराखडी" पानाकडे परत चला.