गावी हे एक भारतीय पाकसाधनातील एक प्रकारचा चिमटा आहे.

पितळी गावी

स्वरूप

संपादन

गावी ही मुख्यतः स्टील, लोखंड किंवा पितळ या धातूची असते.

गावीचा वापर सर्वसाधारणपणे गरम भांडे उचलण्यासाठी केला जातो.